Tarun Bharat

मिरजेत कृष्णाघाट येथे यांत्रिक बोटी व बचाव उपकरणांची रंगीत तालीम

Advertisements

प्रतिनिधी / मिरज

महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाच्यावतीने कृष्णाघाट येथे मंगळवारी यांत्रिक बोटी व बचाव उपकरणांची मॉकड्रिल (रंगीत तालीम) घेण्यात आली. महापौर दिग्विजय सुर्यवंशी यांच्या उपस्थितीत आणि आयुक्त नितीन कापडणीस यांच्या सूचनेनुसार ही रंगीत तालीम घेण्यात आली.

पूरस्थितीसाठी महापालिका प्रशासनाने आत्तापासूनच आपली तयारी सुरू केली आहे. पूरस्थिती निर्माण झालीच तर काय करावे यासाठी आपत्ती पूर्व तयारीची आणि साधनांची रंगीत तालीम घेण्याची सूचना आयुक्त नितीन कापडणीस यांनी अग्निशमन विभागाला दिल्या होत्या. यानुसार मुख्य अग्निशमन अधिकारी विजय पवार यांनी आपल्या सर्व साधन सामग्रीच्या सज्जेतीची रंगीत तालीम घेतली. यावेळी पाण्यात पडलेल्या व्यक्तीला कसे वाचवता येते याचे प्रात्यक्षिकही करण्यात आले.

Related Stories

एकजूटीने काम करून विकास कामे घराघरापर्यंत‍ पोहचवा : मंत्री जयंत पाटील

Abhijeet Shinde

नवोदित मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी सुवर्णा पवार

Sumit Tambekar

सांगली : ‘कोव्हिड’ काळात मानसिक आरोग्य जपण्यासाठी ‘विश्वास’ हेल्पलाईन

Abhijeet Shinde

Sangli; गणेश आगमनापूर्वी रस्ते खड्डेमुक्त होणार : महापौर आणि आयुक्तांनी दिले प्रशासनाला आदेश

Abhijeet Khandekar

सांगली : शड्डू थांबला, मल्ल रोजंदारीवर

Abhijeet Shinde

इचलकरंजीत गांजा विक्री करणाऱ्यास अटक

Abhijeet Shinde
error: Content is protected !!