Tarun Bharat

ग्रामपंचायतीच्या विकास अधिकाऱ्याची बदली करा

Advertisements

जांबोटी ग्रामपंचायतीच्या सर्व सदस्यांची मागणी : तालुका पंचायत कार्यालयासमोर केले ठिय्या आंदोलन

वार्ताहर /जांबोटी

जांबोटी ग्रामपंचायतीच्या विकास अधिकाऱ्याची बदली करण्यासाठी जांबोटी ग्रामपंचायतीच्या सर्व सदस्यांनी आज तालुका पंचायत कार्यालया समोर ठिय्या आंदोलन केले. यावेळी तालुका पंचायत अधिकाऱ्यानी बदली संदर्भात माझा अधिकार नाही, जिल्हा पंचायत मुख्याधिकाऱ्यांशी चर्चा करून उद्या निर्णय घेतला जाईल आसे सांगितले. तर जांबोटी ग्रामपंचायत सदस्यांनी जोपर्यंत बदली होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही.मंगळवारी ग्रामपंचायतीला टाळे ठोकून आंदोलन करण्यात येईल असे तरुण भारतशी बोलताना सांगितले.

Related Stories

ज्ञानमंदिरांतूनच मुलांचे भविष्य उज्ज्वल करावे

Amit Kulkarni

कर्नाटकात पहिल्या दिवशी ६२ टक्के लाभार्थ्यांना लसीकरण

Abhijeet Shinde

बेळगावमधील बीएसएफ जवानाचा मृत्यू

Nilkanth Sonar

सरस्वती वाचनालयात आजपासून सावरकर स्मृती व्याख्यानमाला

Amit Kulkarni

सरकारविरोधात आशा कार्यकर्त्यांचा एल्गार

Omkar B

बेळगाव-हैदराबाद ठरला सर्वाधिक लोकप्रिय विमानमार्ग

Amit Kulkarni
error: Content is protected !!