पणजी : गोवा नागरी सेवेतील कनिष्ठ श्रेणीच्या 18 अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. या संदर्भातील आदेश कार्मिक खात्याचे अवर सचिव इशांत सावंत यांनी जारी केला आहे. सुयश खांडेपारकर हे आता दक्षिण गोवा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प अधिकारी म्हणून काम पाहातील. वृशिका कवठणकर उत्तर गोवा उपजिल्हाधिकारी, हिमांशू राजेश पाटणेकर – उद्योग खात्याचे उपसंचालक, दिप्ती गावकर – उच्च शिक्षण खात्याच्या उपसंचालिका (प्रशासन), ईश्वर मडकईकर – उत्तर गोवा उपजिल्हाधिकारी (निवडणुका), ओमकार अमर आसोलकर – पशु संवर्धन उपसंचालक, नरेश गावडे – उपजिल्हाधिकारी दक्षिण गोवा, चंद्रकांत शेटकर – भूसंपादन अधिकारी राष्ट्रीय महामार्ग. शिवप्रसाद नाईक – उपजिल्हाधिकारी उत्तर गोवा, प्रसाद शंकर नाईक – कोमुनिदाद प्रशासक दक्षिण गोवा, अश्विनी भगत – व्यावसायिक कर साहाय्यक आयुक्त, दत्तराज गावस देसाई – शासकीय तंत्रनिकेतन पणजी उपरजिस्ट्रार, रवीशेखर निपाणीकर – उपजिल्हाधिकारी 2 सालसेत, भगवंत अनय करमली – उपजिल्हाधिकारी मडगाव तसेच रवींद्र भवन वास्कोचे सदस्य सचिव, रघुराज अऊण फळदेसाई – उपजिल्हाधिकारी दक्षिण, जावो फर्नांडिस – कुंकळी पालिका मुख्याधिकारी, सीताराम गुऊदास सावळ – सहकार खात्याचे उपनिबंधक. दरम्यान, सालसेत उपजिल्हाधिकारी ईग्ना क्लिटस (आयएएस) यांची फोंडा उपजिल्हाधिकारीपदी नियुक्ती केली आहे.
Previous Articleगोव्याचे मंत्री करणार आता ‘गोवा की बात’
Next Article सर्वाधिक अपघात चालकांच्या बेपर्वामुळेच!
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.