Tarun Bharat

जिल्हास्तरीय शालेय शूटिंग बॉल स्पर्धेत त्रिंबक हायस्कुलचे वर्चस्व

Trimbak High School dominated the district level school shooting ball competition

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व क्रीडा परिषद, सिंधुदुर्ग द्वारा आयोजित शालेय शूटिंग बॉल स्पर्धेत विविध गटात त्रिंबक हायस्कुलने वर्चस्व मिळवत विजय प्राप्त केला. या स्पर्धेचे आयोजन मालवण तालुक्यातील जनता विद्यामंदिर त्रिंबक हायस्कुलच्या पटांगणावर आयोजन करण्यात आले होते.


या स्पर्धेचे उदघाटन माध्यमिक शिक्षण समिती अध्यक्ष श्री सुरेंद्र (अण्णा) सकपाळ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांच्यासमवेत त्रिंबक गावचे सरपंच राजू त्रिंबककर, उपसरपंच प्रमोद बागवे, प्रताप बागवे, एकनाथ घाडीगांवकर, अजय शिंदे, मुख्याध्यापक प्रविण घाडीगांवकर, क्रीडा शिक्षक महेंद्र वारंग, राजेंद्र परब, डी. डी. सावंत, शैलेश मुळीक, अभिजीत सुरे उपस्थित होते.

आचरा / प्रतिनिधी

Related Stories

रेडी बंदरातील जहाजावर क्वारंटाईन कामगार

NIKHIL_N

बंदी आदेश झुगारुन धबधब्यावर जाणाऱया हौशी पर्यटकांना दणका

Patil_p

गोव्याच्या पर्ससीन बोटीवर कारवाई करा!

NIKHIL_N

खड्डे दुरुस्तीसाठी साडेतीन तास आंदोलन

NIKHIL_N

देवबाग समुद्रकिनारी आढळला देवमाशाच्या उलटीसारखा पदार्थ

Tousif Mujawar

मोबाईल बॅटरीच्या उजेडात कागदपत्र तपासणी अन् शिक्के!

Patil_p