Tarun Bharat

सेलच्या संचालकपदी तुलसीयानी

नवी दिल्ली : सार्वजनिक क्षेत्रातील पोलाद उत्पादक कंपनी सेल अर्थात स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडियाच्या संचालकपदी अनिलकुमार तुलसीयानी यांची निवड करण्यात आली आहे. कॉस्ट ऍण्ड मॅनेजमेंट अकौंट (सीएमए) व एमबीए (अर्थ) पदवीधर असणारे तुलसीयानी 1988 मध्ये कंपनीत दाखल झाले होते. दुर्गापूर स्टील प्लांटमध्ये ते ज्युनियर मॅनेजर म्हणून कार्यरत झाले होते. त्यांच्या कामाचा प्रदीर्घ पाहून त्यांना वरील पदावर नियुक्ती करण्यात आली.

Related Stories

ऊर्जा मागणी 6 टक्के वाढणार

Patil_p

टाटा सन्स उभारणार 40 हजार कोटी

Patil_p

रेमंडचा नफा चौपट पटीने वाढला

Patil_p

लसीकरणानंतर अर्थव्यवस्था सुधारेल

Patil_p

कोल इंडियाची 32 खाण प्रकल्पांना मंजुरी

Patil_p

एंजल ब्रोकिंगचा आयपीओ 22 सप्टेंबरला उघडणार

Patil_p
error: Content is protected !!