बेळगाव – महाराष्ट्र व कर्नाटकातील भाविकांची शक्तिदेवता मानली जाणारी सौंदत्ती श्री रेणुका येल्लम्मा मंदिराच्या आवारात नव्याने बांधण्यात आलेल्या गळ्यातून लिलावावेळी सुमारे २ कोटी रुपये उत्पन्न अपेक्षित होता .शनिवारी झालेल्या लिलावावेळी एकूण २२६ गाळ्यातून १,७४,२२,००० रुपये रक्कम जमा झाल्याची माहिती जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी दिली आहे .
Previous ArticleGram Panchayat Election 2022 : गावच्या सत्तेसाठी काय पण !
Next Article राज्यपालांचे धोतर फेडणाऱ्यास 1 लाखाचे रोख बक्षीस