Tarun Bharat

दोन म्हशींचा जागीच मृत्यू

Advertisements

राष्ट्रीय महामार्गावर अज्ञात वाहनाने ठोकरल्याने दोन म्हशींचा जागीच मृत्यू झाला. सोमवारी सकाळी यामणापुर येथील महामार्गावर हा अपघात घडला.

महामार्गावर आता जनावरांचे अपघात वाढल्याने प्रानिप्रेमिंतून नाराजी व्यक्त होत आहे. शिवाय महामार्गावर बॅरिकेड्स नसल्यामुळे हा आपघात घडला आहे. त्यामुळे माहामार्गावर बॅरिकेड्स तातडीने लावावे अशी मागणी होत आहे.

Related Stories

आयुक्त रजेवर पगार नाही खात्यावर

Amit Kulkarni

संगमेश्वरनगर येथे रांगोळी स्पर्धेचे बक्षीस वितरण

Omkar B

खरीप क्षेत्रात 36 हजार हेक्टरने होणार वाढ

Amit Kulkarni

बेळगावच्या सुजय सातेरीचे मोसमातील तिसरे शतक

Amit Kulkarni

अखिल कर्नाटक ब्राह्मण अर्चक-पुरोहित परिषदेची स्थापना

Amit Kulkarni

बंद आरओ प्लांट दुरुस्त करा

Amit Kulkarni
error: Content is protected !!