Tarun Bharat

‘विवो व्ही25’चे दोन फोन्स बाजारात

Advertisements

नवी दिल्ली

 स्मार्टफोन कंपनी विवो दिवाळीच्या अगोदर भारतामध्ये ‘विवो व्ही 25’ 5-जी मधील दोन मॉडेल बाजारात सादर केले आहेत. यामध्ये 8 जीबी रॅमच्या मॉडेलची किमत ही 27,999 रुपये व 12 जीबी रॅम असणाऱया मॉडेलची किमत ही 31,999 रुपये इतकी ठेवण्यात आली आहे. हा स्मार्टफोन सर्फिंग ब्लू व एलिगेंट ब्लॅक रंगामध्ये उपलब्ध होणार आहे.

Related Stories

आयफोन -13 25 वॅट फास्ट चार्जिंगसह बाजारात येणार

Patil_p

फोल्डेबल गॅलेक्सी झेड फ्लिपचे बुकिंग सुरू

tarunbharat

सॅमसंगचा गॅलक्सी एस 20 बाजारात

Patil_p

येत्या काळात 5 जी स्मार्टफोन्सना वाढणार मागणी

Patil_p

विवो व्ही 23 इ -5 जी स्मार्टफोन दाखल

Patil_p

वन प्लस नॉर्डचा नवीन विक्रम

Patil_p
error: Content is protected !!