प्रतिनिधी / बेळगाव : सुळेभावी खांडगाव रस्त्यावर दुचाकी आणि ट्रकची टक्कर होऊन अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला. यावेळी नागरिकानी गर्दी केली.
ही माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा सुरू केला असून अधिक तपास सुरू आहे.