प्रतिनिधी/रत्नागिरी
तालुक्यातील पावस भक्तनिवास येथे एसटी बस व दुचाकीमध्ये झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल़ा आहे. ही घटना आज सकाळी 10 च्या सुमारास घडल़ी आहे. विनीद अनिल गोताड (वय ५०, ऱा. गवळीवाडा, रत्नागिरी) असे अपघातात मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. या घटनेची नोंद पूर्णगड सागरी पोलीस ठाण्यात करण्यात आली आह़े.