Tarun Bharat

उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा, चिन्हाबाबत कोर्ट निरीक्षणं नोंदवणार

Advertisements

शिंदे गटानं बंडखोरी करत शिवसेनेला मोठे खिंडार पाडले. पहिले सेनेत फूट पाडली त्यानंतर धनुष्यबाण हे चिन्ह आपलंच असल्याचे त्यांनी म्हटलंय़. या विरोधात शिवसेनेने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केलीय. याबाबत आज सुनावणी झाली. निवडणूक आयोगाआधी चिन्हाचा फैसला सरन्यायाधीश रम्मणा करणार आहेत. चिन्हाबाबत १९ ऑगस्टला निवडणूक आयोग निर्णय देणारा आहे तर २२ ऑगस्टला सुप्रीम कोर्ट निर्णय देणार आहे.चिन्हाबाबत कोर्ट निरीक्षणं नोंदवणार असून धनुष्यबाणाबाबात आधी सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे.

सरन्यायाधीश रमण्णा यांनी आतापर्यंत या प्रकरणात घटना आणि कायद्यांवर बोट ठेवून कठोर निरीक्षणं नोंदवली होती. विशेष म्हणजे रमण्णा यांनी महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरून दाखल याचिका घटनापीठाकडे वर्ग करण्याची आवश्यकता आहे का यावरही विचार करत असल्याचं सूचक वक्तव्य केलेलं आहे. त्यामुळे याबाबत ते काय निर्णय घेतात हे पाहावं लागणार आहे.

Related Stories

गृहराज्यमंत्री शंभूराज देसाईंनी घातली सपत्नीक फुगडी

Abhijeet Shinde

ओबीसी राजकीय आरक्षणाला सुप्रीम कोर्टाची स्थगिती

Abhijeet Shinde

बुरखाधारी व्यक्तीने CRPF कॅम्पवर फेकला पेट्रोल बॉम्ब

Abhijeet Shinde

पुणे विभागातील 5.98 लाख रुग्ण कोरोनामुक्त!

Rohan_P

स्वच्छ सर्वेक्षणनंतर माझी वसुंधरा अभियानात कराडचा डंका

Patil_p

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी घेतली कोरोनाची लस

Rohan_P
error: Content is protected !!