Tarun Bharat

युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियावर (UIDAI) ओढवली ही नामुष्की

Advertisements

दिल्ली प्रतिनिधी :

दोन दिवसांपूर्वी युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाने (UIDAI) आधार कार्डबाबत इशारा दिला होता की आधार कार्ड धारकांनी आधारची छायाप्रत ओळखपत्र म्हणून फक्त UIDAI द्वारे परवाना मिळालेल्या संस्थेला दाखवावी, इतर कोठे ही दाखवू नये. त्यामुळे आधारचा गैरवापर होऊ शकतो.

मात्र ही अॅडव्हायजरी जारी होताच सोशल मीडियावर युजर्सनी प्राधिकरणाचा तीव्र निषेध करण्यास सुरुवात केली.  यूआयडीएआयचे माजी अध्यक्ष आणि आयटी कंपनी इन्फोसिसचे सह-संस्थापक नंदन नीलेकणी यांना लोकांनी या इशाऱ्याबद्दल अनेक प्रश्न विचारले.

या आदेशाबद्धल सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांनी तीव्र निषेध व्यक्त केला. लोकांच्या या रोषामुळे प्राधिकरणावर हा आदेश मागे घेण्याची नामुष्की ओढवली आहे.

Related Stories

काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष भारतीय जनता पक्षात दाखल

Amit Kulkarni

डोनाल्ड ट्रम्प यांची कोरोना चाचणी दुसऱ्यांदा निगेटिव्ह

prashant_c

मुंबई वीज पुरवठा ठप्प होण्यावरून राज्य सरकारने नेमली चौकशी समिती

Rohan_P

आली चार आसनी स्कूटर

Amit Kulkarni

संप मागे घेण्याचे एसटी महामंडळाचे कर्मचाऱ्यांना आवाहन

Sumit Tambekar

शंभर वर्षातील गडद संकट

Patil_p
error: Content is protected !!