Tarun Bharat

अनधिकृत साहसी ‘जलपर्यटन’ बंदर विभागाकडून बंद

Advertisements

Unauthorized adventure ‘water tourism’ banned by port department

नौकेचे नोंदणी प्रमाणपत्र, नौकेचे सर्व्हे प्रमाणपत्र, प्रवाशांचा विमा प्रमाणपत्र, नौका चालकाचे प्रमाणपत्र, प्रवासी वाहतूक परवाना, पर्यटन संचालनालयाची परवानगी आदी कागदपत्रे तपासणीची धडक मोहीम मंगळवारी सकाळी बंदर जेटी ते दांडी समुद्रकिनारी महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डकडून राबविण्यात आली. ज्या पर्यटन व्यावसायिकांकडून कागदपत्रांची पूर्तता झाली नव्हती अशा काही पर्यटन व्यावसायिकांचे साहसी जलपर्यटन बंद करण्यात आले. प्रादेशिक बंदर अधिकारी कॕ. संदीप भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली सदर मोहीम राबविण्यात आली. अचानक राबविलेल्या या मोहिमेमुळे मालवणचे साहसी जलपर्यटन खोळंबले होते.

मालवण / प्रतिनिधी

Related Stories

कराड पोलिसांची दरोडेखोरांशी झटापट; एकाला पकडले

datta jadhav

चाळीस बंडखोरांनी आमदारकीचा राजीनामा देऊन निवडणूक लढवावी!

Patil_p

नुकसानीचे सर्व पंचनामे पूर्ण करा

NIKHIL_N

डिसेंबरपर्यंत नव्या पुलावरून एकेरी वाहतूक सुरू करण्याचे उद्दीष्ट

Patil_p

चिपळुणात अल्पवयीन तरुणीचे अपहरण

Patil_p

अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे टेंभू योजनेतील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान

Abhijeet Khandekar
error: Content is protected !!