मनपा अतिक्रमण हटाव पथकाची कारवाई : जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आदेश
प्रतिनिधी / बेळगाव
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरामध्ये अनधिकृत खोकी होती.
ती खोकी शुक्रवारी हटविण्यात आली आहेत. महानगरपालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाने जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानुसार ही कारवाई केली आहे.