Tarun Bharat

लंकेच्या हसरंगाला समज

वृत्तसंस्था/ पल्लीकेली

अफगाणविरुद्ध बुधवारी येथे झालेल्या तिसऱया आणि शेवटच्या वनडे सामन्यात लंकेचा फिरकी गोलंदाज हसरंगा याच्याकडून मैदानावर बेशिस्त वर्तन घडले होते. हसरंगाने शिस्तपालन नियमाचा भंग केला. दरम्यान, हसरंगाला या गुन्हय़ाबाबत समज देऊन सोडण्यात आले.

या सामन्यात पंचांच्या निर्णयाविरुद्ध मैदानात हसरंगाकडून नाराजी व्यक्त करताना विक्षिप्त हावभाव नोंदविले गेले. आयसीसीच्या शिस्तपालन नियमाचा भंग झाल्याचे सामनाधिकाऱयांनी सांगितले. गेल्या दोन वर्षांच्या कालावधीतील हसरंगाकडून हा पहिलाच गुन्हा झाल्याने त्याला समज देऊन सोडण्यात आले.

Related Stories

पिंकीची लढत आता कांस्यपदकासाठी

Patil_p

तिसऱया कसोटीसाठी सिबलीऐवजी मलान

Amit Kulkarni

सूर्याच्या वर्षात हजार टी-20 धावा

Patil_p

ग्रॅण्डमास्टर कार्लसन आघाडीवर

Patil_p

हॉकी इंडियाकडून आर्थिक सहाय्य

Patil_p

पॅरीस मास्टर्स स्पर्धेतून थिएमची माघार

Patil_p