प्रतिनिधी / बेळगाव
दत्त गल्ली वडगाव येथे एक व्यक्ती गटारी मध्ये विचित्र अवस्थेत पडल्याचे आढल्याने खळबळ माजली आहे. ही व्यक्ती मृत झाली आहे की त्यामागे अन्य काही कारण असू शकते याबद्दल तर्कवितर्क लढवण्यात येत आहेत. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.