Tarun Bharat

यूपीआयच्या व्यवहारात सप्टेंबरमध्ये 3 टक्के वाढ

Advertisements

नवी दिल्ली : यूपीआयच्या माध्यमातून होणाऱया पेमेंटच्या व्यवहारामध्ये सप्टेंबरमध्ये 3 टक्के इतकी वाढ झाली असल्याची माहिती आहे. डिजिटल देवाण-घेवाणीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱया यूपीआयमार्फत सप्टेंबरमध्ये वापरकर्त्यांची संख्या 3 टक्के वाढली आहे. गेल्या सप्टेंबरमध्ये युपीएच्या माध्यमातून 6.78 अब्ज व्यवहार झाले आहेत. या मागच्या म्हणजे ऑगस्ट महिन्यामध्ये 6.57 अब्ज देवाणघेवाणीचे व्यवहार झाले आहेत. एनपीसीआय यांनी दिलेल्या माहितीनुसार सप्टेंबरमध्ये 11.16 लाख कोटी रुपयांचे व्यवहार झाले आहेत.

ऑगस्ट 2022 मध्ये 10.73 लाख कोटी रुपयांचे यूपीआय व्यवहार झाले होते. जुलैमध्ये यूपीआयअंतर्गत डिजिटल देवाणघेवाणीची उलाढाल 10.62 लाख कोटी रुपयांवर होती. येणाऱया काळामध्ये यूपीआयच्या देवाण-घेवाणीतही अधिक वाढ दिसण्याची शक्मयता वर्तवली जात आहे.

Related Stories

मनपा महसुल विभागातील कर्मचाऱयाला कोरोनाची लागन

Patil_p

आजपासून एसएसएलसी परीक्षा

Amit Kulkarni

मंगळवारपेठेत सात म्हशी दगावल्या

Amit Kulkarni

प्रस्थापित माजी नगरसेवकांना धक्का

Amit Kulkarni

6 जूनपर्यंत न्यायालये बंद

Patil_p

शेषगिरी कॉलेजच्या विद्यार्थ्यांची अशोक आयर्न वर्क्सला भेट

Amit Kulkarni
error: Content is protected !!