बेळगाव प्रतिनिधी : बिबट्याला पकडण्यासाठी अत्याधुनिक रेसकोर्स मैदानात ड्रोन कॅमेराचा उपयोग करण्यात येणार आहे. संरक्षण विभागाचे कॅमेराचा उपयोग करण्याची अनुमती दिली आहे. रेसकोर्स मैदानात ड्रोन कॅमेरा चा वापर करण्यात येत आहे. ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून बिबट्याची या परिसरात पाहणी सुरू करण्यात आली आहे.अशी माहिती वनमंत्री उमेश कत्ती यांनी दिली .
Trending
- वेतवडेतील आदर्श शाळा बांधकामाची होणार चौकशी!सीईओंकडून त्रिसदस्यीय चौकशी समिती गठीत; ‘तरुण भारत संवाद’च्या वृत्ताची गंभीर दखल
- सरवडेतील बालकाचा नाधवडे येथे कालव्यात बुडून दुर्दैवी मृत्यू
- धरण उशाला…तहान घशाला ! राधानगरी अभयारण्य क्षेत्रातील ओलवण ग्रामस्थांची अवस्था
- चंद्रहार पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल…महाविकास आघाडीचं प्रचंड शक्तीप्रदर्शन
- मोठ्या प्रमाणात मतदान करून मतदारांनी लोकशाहीचा उत्सव लोकोत्सव करावा
- ही स्वाभिमानाची लढाई ! बाजीराव खाडेंचं बंड…उमेदवारी अर्ज भरताना अश्रू अनावर
- रत्नागिरीत नारायण राणेंच्या समर्थनार्थ रॅलीला सुरुवात !
- नारायण राणे थोड्याच वेळात दाखल करणार उमेदवारी अर्ज !