Tarun Bharat

वैजनाथ मंदिर वझर धबधबा पर्यटकांनी फुलला

Advertisements

देवरवाडी येथील वैजनाथ मंदिर आणि सुंडी येथील वझर धबधब्याला भेट देणाऱ्या नागरिकांच्या संख्या वाढली आहे. त्यामुळे देवरवाडी पासून वैजनाथ मंदिरापर्यंत वाहतूक कोंडी झाली होती. धबधब्याचा आनंद लुटण्यासाठी आणि वैजनाथ मंदिरात दर्शनासाठी आलेल्या भाविकांची वर्दळ अधिक होती. त्यामुळे एक तासाहून अधिक काळ वाहतूक कोंडी झाली होती. रविवारी आणि सोमवारी देखील वझर धबधबा पर्यटकांनी फुलून गेला होता.

Related Stories

सत्ताधाऱयांनी बेरोजगारीचा प्रश्न सोडवावा

Amit Kulkarni

एसीबीच्या छाप्याने बेळगावात खळबळ

Patil_p

वाहन तपासणी : पोलिसांची विशेष मोहीम

Amit Kulkarni

दुर्गमभागाच्या विकासासाठी लोकमान्य प्रयत्नशील

Patil_p

सदाशिव आयोगाला मान्यता द्या

Patil_p

नरेगा योजनेतील कामे त्वरित सुरू करा

Amit Kulkarni
error: Content is protected !!