मुंबई : वरुण बेव्हरेजेस यांचा समभाग शेअरबाजारात गुरुवारी तिसऱया दिवशी घसरणीत राहिला होता. कंपनीचा समभाग गुरुवारी 4 टक्के इतका घसरत बीएसईवर इंट्रा डेदरम्यान 1177 रुपयांवर आला होता. गेल्या तीन दिवसांच्या सत्रात कंपनीचा समभाग जवळपास 10 टक्के इतका घसरत खाली आला आहे. 12 डिसेंबर 2022 रोजी या समभागाने 1432 चा सर्वोच्च स्तर गाठला होता. असं जरी असलं तरी गेल्या तीन महिन्यात समभाग जवळपास 40 टक्के घसरणीत आहे.
Previous Articleभक्तांच्या प्रेमापुढे मला काहीच सुचत नाही
Next Article सरकारी बांधकामासाठी परवानगीची गरज नाही
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.