Tarun Bharat

वेदांत मिसाळेचे जलतरण स्पर्धेत यश

प्रतिनिधी /बेळगाव

नॅशनल पब्लिक स्कूल अगारा, केंगेरी (बेंगळूर) येथे आयोजित करण्यात आलेल्या सीबीसी बोर्ड साऊथ झोन जलतरण स्पर्धेत द.म.शि. मंडळाच्या ज्योती सेंट्रल स्कूलने घवघवीत यश संपादन केले. शाळेचा विद्यार्थी वेदांत आनंद मिसाळे याने बटरफ्लाय 50 मी. मध्ये सुवर्ण, तर 200 मी. वैयक्तिक स्पर्धेत ब्रॉन्झ पदकाची कमाई केली. तसेच त्याची राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठीही निवड झाली आहे. त्यामुळे त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Related Stories

ड्रेनेज चेंबरवर पेव्हर्सचा थर

Patil_p

एम. व्ही. हेरवाडकर स्कूलमध्ये एनसीसी विंगचे उद्घाटन

Amit Kulkarni

6 वी ते 8 वीचे वर्ग आजपासून पूर्णवेळ

Amit Kulkarni

बेळगाव मनपा वॉर्ड पुनर्रचना

Amit Kulkarni

कोरोना नियंत्रणासाठी सहकार्य करा

Patil_p

शहरासह ग्रामीण बससेवा पूर्ववत

Amit Kulkarni