Tarun Bharat

शाळकरी मुलांच्या अपहरणाबाबत ग्रामस्थांनी सतर्क रहावे- सरपंच अक्रम खान

Advertisements

Villagers should be vigilant about kidnapping of school children – Sarpanch Akram Khan

शाळकरी मुलांना चॉकलेट देऊन अपहरणाच्या बातम्या दिवसेंदिवस वाढत आहेत त्यातच बांदा निमजगा येथील शाळकरी मुलाला दोघा दुचाकीस्वारांनी अपहरणाचा प्रयत्न केल्याची बाब उघड झाल्याने बांदा येथील ग्रामस्थ युवकांनी सतर्क राहण्याची गरज असल्याचे आवाहन बांदा सरपंच अक्रम खान यांनी केले आहे. लवकरात लवकर याबाबत सर्व शाळा व्यवस्थापन समिती, पोलीस प्रशासन, ग्रामपंचायत सदस्य व शिक्षक पालक यांची प्रत्येक शाळेत बैठक घेणार असल्याचे खान यांनी सांगितले. कोणीही अनोळखी वाहन,व्यक्ती शाळा परिसरात दिसल्यास त्याला रोखून ठेवून पोलीस किंवा आपल्याशी संपर्क करावे असे आवाहन सरपंच अक्रम खान यांनी केले आहे.

बांदा / प्रतिनिधी

Related Stories

कोकण मार्गावर ‘या’ तारखेपासून धावणार दोन फेस्टिवल स्पेशल रेल्वे

Archana Banage

सिंधुदुर्ग सीमा खुला होण्याची प्रतीक्षा

NIKHIL_N

रत्नागिरी : साळवी स्टॉप येथील चप्पल दुकानाला आग

Archana Banage

खासदार राऊतांचे नाथ पैंच्या स्मृतीस अनोखे अभिवादन

NIKHIL_N

प्राथमिक शिक्षकांना प्रंटलाईन वर्करमधून लसीकरण

NIKHIL_N

रत्नागिरी : जिल्ह्यात २४ तासात ३१ नवे रुग्ण, एकाचा मृत्यू

Archana Banage
error: Content is protected !!