Tarun Bharat

‘विश्वास नांगरे पाटील’ यांनी घेतली सलमान खानची भेट

मुंबईचे सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी सलमान खानची भेट घेतली आहे. सलमानच्या वडिलांना धमकीचे पत्र मिळाले. त्या संबंधी त्यांनी चौकशी केली.

या पत्रात सलमान खानला जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचे स्पष्ट होत आहे. या घटनेची नोंद वांद्रे पोलीस स्थानकात करण्यात आली आहे. पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Related Stories

प्रेषित अवमान प्रकरण: नुपूर शर्माला अटक करा, ओवैसींनी पंतप्रधानांच्याकडे केली मागणी

Archana Banage

बुलेटची आदलाबदली..आणि मालकांची भंबेरी..!

Abhijeet Khandekar

कोरोनाची धास्ती : झारखंड राज्याने वाढवले 31 जुलैपर्यंत लॉक डाऊन

Tousif Mujawar

LTTE प्रमुख प्रभाकरन जिवंत; तमिळ नेत्याचा दावा

datta jadhav

राऊतांना अद्याप राज्याचे मुख्यमंत्री माहिती नाहीत : राणे

Archana Banage

जगभरातील कोरोनाबाधितांची संख्या 3 कोटींवर

datta jadhav