Tarun Bharat

उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठीची अधिसूचना जारी होणार

Advertisements

भारताच्या 16 व्या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणूका होणार आहेत. त्याची अधिसूचना आज जारी होणार आहे. दि. 6 ऑगस्ट रोजी पार पडणाऱ्या मतदान प्रक्रियेसाठी येत्या 19 जुलैपर्यंत अर्ज करता येणार आहे.

उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी लोकसभा तसंच राज्यसभेतील 788 सदस्य यासाठी मतदान करणार आहेत. सद्याचे उपराष्ट्रपती एम वैंकय्या नायडू यांचा कार्यकाळ पुढील महिन्याच्या 10 तारखेला संपणार आहे.

Related Stories

कोल्हापूर-मुंबई सुपरफास्ट रेल्वेगाडी सुरू करा

Abhijeet Khandekar

अंबाबाईच्या दर्शनासाठी भाविकांमध्ये उत्साह

Abhijeet Shinde

पाक सैन्याने दिले दहशतवादाचे प्रशिक्षण

Patil_p

राज्यसभा-विधान परिषदेचा धुरळा एकदम, राजकीय गणिते बिघडणार

Abhijeet Shinde

गृहराज्यमंत्र्यांच्या राजीनाम्यावर विरोधी पक्ष ठाम

Patil_p

युद्धनौकेला आग, 4 नौसैनिक जखमी

Patil_p
error: Content is protected !!