Tarun Bharat

पुतिन-एर्दोगान भेटीवर झेलेन्सकी यांचा नवा खुलासा

ऑनलाईन टिम / नवी दिल्ली

रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन (vladimir_putin) यांची तुर्कीचे अध्यक्ष रेसेप तय्यिप एर्दोगान ( Recep Tayyip Erdogan) यांच्याशी होणाऱ्या चर्चेच्या पूर्वसंध्येला युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की ( Volodymyr Zelensky ) यांनी नवीन खुलासा केला आहे. झेलेन्स्कींनी सांगितले की, त्यांचे तुर्की अध्यक्ष रेसेप तय्यिप एर्दोगान यांच्याशी चर्चा केली आहे.

झेलेन्स्की म्हणाले की त्यांनी आणि एर्दोगन यांनी रशियन ताब्यात घेतलेले मारिओपोल शहरामधून नागरिकांना त्वरित बाहेर काढण्यासाठीच्या उपाययोजनांवर चर्चा केली असून आजूबाजूला युक्रेनियनच्या ताब्यात असलेल्या अझोव्हस्टल कारखाना सुद्धा कसा वाचवता येईल याचा समावेश आहे.

Related Stories

कोल्हापुरात विसर्जन मिरवणुकीवर नवीन फर्मान; धोकादायक लेझर इफेक्ट वापरल्यास कारवाई होणार

Archana Banage

राजस्थानातील 7 जिल्ह्यात एनएसए लागू; इंटरनेट सेवाही बंद

datta jadhav

लाल किल्ल्यावरील हिंसाचारातील 25 आरोपींची ओळख पटली

datta jadhav

‘कोर्बेवॅक्स’ लशीला बूस्टर डोससाठी परवानगी

Rohit Salunke

‘भाजपला मत दिलं म्हणून महिलेला तीन तलाकचीही धमकी’

Archana Banage

फ्रान्सकडून अणु पाणबुडय़ा सज्ज

Patil_p