बेळगाव – शिवप्रताप गल्ली, कर्ले ता. बेळगाव येथील रहिवासी पार्वती जोतिबा खेमणाळकर (वय वर्षे 85) यांचे हृदयविकाराने आज बुधवार दि. १० मे रोजी दुपारी निधन झाले . विशेष म्हणजे आज त्यांनी मतदानाचा हक्क बजावला होता.त्यांच्या पश्चात तीन मुलगे,एक मुलगी ,नातवंडे,पणतवंडे,असा मोठा परिवार आहे. माजी मुख्याध्यापक नामदेव खेमणाळकर यांच्या त्या मातोश्री होत.त्यांची अंत्यविधी आज सायंकाळी ६ वाजता होणार आहे.
Trending
- तिकीट लावून तमाशाचे खेळ करण्याचे दिवस संपले! कवलापूरच्या प्रसिध्द ‘काळू बाळू ‘यांची पाचव्या पिढीचे तमाशात आगमन
- मतदार ओळखपत्र तपासतानाचा व्हिडिओ समोर आल्यानंतर भाजप उमेदवार माधवी लता यांच्याविरोधात गुन्हा दाखल
- काँग्रेस गरीब घरातील महिलांना १ लाख रुपये देणार : सोनिया गांधी
- शिवाजी विद्यापीठाच्या कुस्ती संकूलाचे काम अंतिम टप्प्यात; मॅटवरील कुस्तीची दोन मैदाने तयार
- गव्याच्या हल्ल्यात तिघेजण जखमी; चारचाकीचे मोठे नुकसान
- गॅस गळतीमुळे युवकाचा मृत्यू
- शिकारीचा बेत अंगलट, 16 जणांना पकडले
- असह्या उकाड्यातही लईराईची श्रद्धा अपार