Tarun Bharat

सिनेटसाठी मतदान सुरु; आ. हसन मुश्रीफांनी केलं मतदान

ऑनलाईन टीम/तरुण भारत

शिवाजी विद्यापीठ अधिकार मंडळाच्या निवडणुकीसाठी आज मतदान हात आहे. सकाळी नऊ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून सकाळपासून मतदारांची शहरातील तीन मतदार केंद्रावर मतदानासाठी गर्दी आहे. दरम्यान, सायबर कॉलेज येथील मतदान केंद्रावर माजी मंत्री हसन मुश्रीफ यांनी मतदान केले. तर आमदार ऋतुराज पाटील यांनी सायबर मतदान केंद्रावर भेट देऊन पाहणी केली.

Related Stories

पुलाची शिरोलीत नदीकाठावर सापडले मगरीचे पिल्लू

Archana Banage

सातारा : नरेंद्र पाटील यांनी घेतली उदयनराजेंची भेट

datta jadhav

कराडला 24 पासून यशवंतराव चव्हाण कृषी प्रदर्शन

Patil_p

ईडब्ल्यूएस आरक्षणातील जाचक अटीचा विद्यार्थ्यांना फटका

Archana Banage

मिरजेत यंदा रामजन्माचा पाळणा रंगलाच नाही

Archana Banage

मतदान प्रक्रियेत विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवा-मुख्य निवडणूक अधिकारी

Abhijeet Khandekar
error: Content is protected !!