Tarun Bharat

वॉर्नच्या ‘बॉल ऑफ द सेंच्युरी’ला २९ वर्षे पूर्ण

Advertisements

ऑस्ट्रेलियन खेळाडू शेन वॉर्नचे नुकतेच काही दिवसांपूर्वी निधन झाले. थायलंडमध्ये हृदयविकाराने त्याचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात आले. परंतु क्रिकेट विश्वात त्यानं केलेले विक्रम आजही अबाधित आहेत. त्यापैकी एक म्हणजे, बॉल ऑफ द सेंच्युरी. हा चमत्कारी चेंडू आजही सर्वांच्या लक्ष्यात आहे. त्याला आज 29 वर्षे पूर्ण झाली.

वॉर्नने 4 जून 1993 रोजी अॅशेस मालिकेतील एका कसोटी सामन्यादरम्यान चेंडू टाकला होता. तो 90 डिग्रीच्या एंगलनं टर्न झाला. यामुळे या चेंडूला ‘बॉल ऑफ द सेंच्युरी’ असे नाव दिले. कोणत्याही गोलंदाजाने असा चेंडू आजवर टाकला नाही.

शेन वॉर्नने 145 कसोटी आणि 194 एकदिवसीय सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाचं प्रतिनिधित्व केलं होतं. वॉर्ननं 145 कसोटी सामन्यांमध्ये 708 विकेट्स घेतल्या होत्या. 194 एकदिवसीय सामन्यात त्यानं 293 फलंदाजांना माघारी पाठवलं होतं.

Related Stories

आयसीएसई बोर्डाचा दहावी आणि बारावीचा निकाल उद्या

Rohan_P

युक्रेनमध्ये थिएटरवर बॉम्बहल्ला, तब्बल १२०० जण दबल्याची शक्यता

Sumit Tambekar

‘अफगाणी’ बाबाचा अंत संपत्तीमुळेच; चार मारेकरी अटकेत

Abhijeet Shinde

तामिळनाडूत कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय वाढले

Amit Kulkarni

पुणे-नगर महामार्गावरील विचित्र अपघातात 5 ठार

datta jadhav

१५ जूनपर्यंत निर्बंध कायम

Abhijeet Shinde
error: Content is protected !!