चेन्नई : इसुझु मोटर्स लिमिटेड, जपान कंपनीची सहकारी कंपनी इसुझु मोटर इंडियाच्या प्रमुखपदी वाटारु नाकानो यांची निवड करण्यात आली आहे. ते प्रमुखसह व्यवस्थापकीय संचालकपदाचीही धुरा सांभाळणार असल्याचे सांगितले जाते. कंपनीने अलीकडेच एक बैठक घेऊन काही नवे बदल होणार असल्याचे म्हटले होते. तोरु क्षिमीटो यांची उपव्यवस्थापकीय संचालकपदी नेमणूक करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.
Previous Article‘कुलदीप मॅजिक’समोर केकेआरची त्रेधातिरपिट!
Next Article भावासाठी बहिण घेऊन जाते वरात
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.