Tarun Bharat

रत्नागिरी-लांजा मार्गावरील तोणदे पुलावर पाणी; दोन गावांचा संपर्क तुटला

Advertisements

रत्नागिरी / प्रतिनिधी

दोन दिवस पावसाचा जोर वाढल्याने नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. रत्नागिरी -लांजा मार्गावरील तोणदे पुलावर पाणी आल्याने वाहतुक बंद झाली आहे. त्यामुळे चांदराई आणि तोणदे गावांचा संपर्क तुटला आहे.

वाढत्या पावसामुळे या मार्गावरिल वाहतूक विस्कळित झाली आहे. रत्नागिरी -लांजा मार्ग हा रहदारीचा असून या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक चालु असते. या मार्गावरिल तोणदे पुलावर पाणी आल्याने वाहतुक बंद झाली आहे त्यामुळे पुढील चांदराई आणि तोणदे गावांचा संपर्क तुटला आहे. वाढत्या पावसाने नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने नदी काठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाने दिला आहे.

Related Stories

रत्नागिरीत पोलिसालाच 55 हजाराचा ऑनलाईन गंडा

Patil_p

पर्यटन सहलींच्या परताव्यासाठी मुंबई ग्राहक पंचायतीचा पुढाकार

Patil_p

मिऱया बंधाऱयाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज भूमिपूजन

Patil_p

नांदगावात प्रौढावर खुनी हल्ला

Patil_p

दापोली एसटी संपामध्ये फुट; आगारातून सात गाड्या रवाना

Sumit Tambekar

‘महाविकास’ची सरशी, राजापुरात सेनेला ठेंगा

Patil_p
error: Content is protected !!