Tarun Bharat

चांदा ते बांदा योजनेचा अपहार उघड करू – तालुकाप्रमुख रुपेश राऊळ

Advertisements

सावंतवाडी / प्रतिनिधी –

 दीपक केसरकर राज्यमंत्री असताना चांदा ते बांदा योजना राबवण्यात आली. या योजनेअंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यात  तसेच आंबोली भागात पर्यटनाची कामे करण्यात आली. या पर्यटनाच्या कामात मोठा अपहार झाला आहे. याबाबतची माहिती माहिती अधिकार मागितली आहे. हातात माहिती आल्यानंतर पर्यटनाच्या कामात नेमका किती  अपहार झाला हे उघड करू, असे शिवसेनेचे तालुकाप्रमुख रुपेश राउळ यांनी मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत कासार, अपर्णा कोठावळे , प्रशांत कोठावळे, विनोद ठाकुर, गुणाजी गावडे, शैलेश गवंडळकर, आदी उपस्थित होते.

Related Stories

असलदे धनगरवाडीत भरली शाळा

NIKHIL_N

रत्नागिरी : लांजात डुक्करासाठी लावलेल्या फासकीत अडकून बिबट्याचा मृत्यू

Abhijeet Shinde

तळाशीलवासीयांच्या आंदोलनास गाबित समाजाचा पाठिंबा

NIKHIL_N

सिंधुदुर्गनगरीत भव्य मोर्चा

NIKHIL_N

दापोलीत दोघा दुचाकीस्वारांवर बिबटय़ाचा हल्ला

Patil_p

सराईत चोरटय़ाचा पोलिसांकडून शोध?

NIKHIL_N
error: Content is protected !!