Tarun Bharat

वारी मार्गावरील हवामानाचा अंदाज दिला जाणार..!

लाखो वारकरी पंढरपूरला विठ्ठल दर्शनाला निघाले आहेत. वेगवेगळ्या ठिकाणाहून वारकरी येत आहेत. काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी पडत आहेत. त्यामुळे भारतीय हवामान विभागातर्फे वारी मार्गावरील हवामानाचा अंदाज देण्यात येणार आहे.

हवामान विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर १२ जुलैपर्यंत दररोज हा अंदाज दिला जाणार आहे. तसेच मराठी आणि इंग्रजी भाषेतील आवश्यक त्या हवामानविषयक सूचना देखील या संकेतस्थळावरून देण्यात येणार आहेत.

Advertisements

Related Stories

कोरोना : महाराष्ट्रात धोका वाढला

Abhijeet Shinde

दादांनी सरकार पाडण्याची एकच तारीख सांगावी

Abhijeet Shinde

अंगणवाडी सेविकांनी केली मोदींकडे ‘धन की बात’

Patil_p

दिल्लीतील लॉकडाऊनमध्ये आणखी एका आठवड्याची वाढ

Rohan_P

राफेलची पहिली तुकडी 27 जुलैला भारतात दाखल होणार

datta jadhav

त्यांना 5 हजार रुपये आपत्कालीन भत्ता द्या : दीपक पवार यांची मागणी

Abhijeet Shinde
error: Content is protected !!