रोहित शर्मा-पुरुष आंतरराष्ट्रीय क्रिकेटर ऑफ द ईयर

विराट कोहली-वर्षभरातील वनडे मधील सर्वोत्तम फलंदाज

वर्षातील सर्वोत्तम कसोटी फलंदाज- यशस्वी जैस्वाल

वर्षातील सर्वोत्तम कसोटी गोलंदाज- रविचंद्रन अश्विन

वर्षातील सर्वोत्तम कसोटी फलंदाज- फिल सॉल्ट

वर्षातील सर्वोत्तम कसोटी गोलंदाज- टिम साउथी

स्टार स्पोर्ट्स T20 लीडरशिप अवॉर्ड- श्रेयस अय्यर (KKR)

क्रीडा प्रशासनातील उत्कृष्टतेसाठी पुरस्कार - जय शहा

महिलांच्या टी२० इतिहासात कर्णधार म्हणून सर्वाधिक सामने - हरमनप्रीत कौर

वर्षातील सर्वोत्तम कसोटी महिला फलंदाज - दीप्ती शर्मा

CEAT जीवनगौरव पुरस्कार-राहुल द्रविड 

महिला कसोटी सामन्यातील सर्वात जलद द्विशतक - शेफाली वर्मा