जय महाराष्ट्र चौक, अनगोळ येथील मंडळाचा रामभक्त हनुमानाचा देखावा

शुक्रवार पेठ, टिळकवाडी येथील मनमोहक श्रीगणेश.

विद्यानगर, अनगोळ येथील मंडळाची रथावर आरुढ आकर्षक गणेशमूर्ती.

चिदंबरनगर, चिदंबर देवस्थान येथील आकर्षक श्रीमूर्ती.

राजारामनगर, जीआयटी कॉलेज रोड, उद्यमबाग येथील गणेशमूर्ती.

अष्टविनायक मित्रमंडळ, राजारामनगर-उद्यमबाग येथील गदेवर आरुढ गणराय.

राणा प्रताप रोड, सुभाषचंद्रनगर, हिंदूनगर-टिळकवाडी येथील आकर्षक श्रीमूर्ती.

छत्रपती रोड, हिंदूनगर येथील सुबक गणेशमूर्ती.

पापामळा, टिळकवाडी येथील आकर्षक गणेशमूर्ती. 

हिंदवाडी येथील मंडळाचा भगवान शंकरांसोबतचा सुबक गणेश.

आरपीडी चौक येथील बाप्पाची मूर्ती

महर्षी-महात्मा गांधी रोड, टिळकवाडी येथील आकर्षक गणेशमूर्ती.

भाग्यनगर, सहावा क्रॉस येथील आकर्षक गणेशमूर्ती.

सोमवार पेठ, टिळकवाडी येथील सुबक गणेशमूर्ती. 

शिवाजी कॉलनी, टिळकवाडी येथील राम अवतारातील गणेशमूर्ती. 

एम. जी. कॉलनी, टिळकवाडी येथील मंडळाची राधाकृष्णाच्या रूपातील गणेशमूर्ती.

भाग्यनगर, पहिला क्रॉस हाजुगिरी येथील सुबक गणेशमूर्ती.

सिद्धकला युथ क्लब मृत्युंजयनगर येथील गणेशमूर्ती

गणेश चौक, पहिले रेल्वेगेट, टिळकवाडी येथील सुबक गणेशमूर्ती.

चौगुलेवाडी, द्वारकानगर येथील सुबक गणेशमूर्ती.

रघुनाथ पेठ, अनगोळ येथील सुबक गणेशमूर्ती. 

धर्मवीर संभाजी चौक, अनगोळ येथील आकर्षक गणेशमूर्ती.

शिवशक्तीनगर, अनगोळ मंडळाची सुबक गणेशमूर्ती.

नाथ पै नगर, अनगोळ येथील शेषनागावर विराजमान गणेशमूर्ती. 

लोहार गल्ली अनगोळ मंडळाची सुबक श्रीमूर्ती. 

भांदूर गल्ली, अनगोळ येथील गणेशमूर्ती.

गांधी चौक, अनगोळ मंडळाची गरुडारुढ सुबक श्रीमूर्ती.

लक्ष्मीनगर-गणेशपूर येथील शिवलिंगाचे पूजन करतानाचा गणराय

मारुती गल्ली, अनगोळ मंडळाची सिंहासनावर विराजमान श्रीमूर्ती.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर गल्ली, अनगोळ येथील सुबक गणेशमूर्ती.

हणमण्णावर गल्ली, अनगोळ येथील सुबक श्रीमूर्ती. 

अँथनी स्ट्रीट, कॅम्प येथील सुबक गणेशमूर्ती.

गणेशपूर येथील राधाकृष्ण रूपातील आकर्षक गणेशमूर्ती.

अयोध्यानगर-गणेशपूर सर्पमर्दन करतानाची आकर्षक गणेशमूर्ती.

खानापूर रोड, कॅम्प येथील नृत्य करताना गणेश.

तेलगू कॉलनी, कॅम्प येथील आकर्षक श्रीमूर्ती. 

सरस्वतीनगर, गणेशपूर येथील सुंदर गणेशमूर्ती.

सरस्वतीनगर, गणेशपूर येथील सिंहासनावर विराजमान श्रीमूर्ती.

जय हिंद चौक, कॅम्प येथील शिलेवर बसलेला गणराय.

छत्रपती शिवाजी महाराज चौक, लक्ष्मीनगर-गणेशपूर येथील गरुडासमवेत विहार करताना गणराय.

लक्ष्मी गल्ली, अनगोळ येथील गणेशमूर्ती.

छत्रपती शिवाजी महाराज रोड, कॅम्प येथील रामावतारातील श्रीगणेश.

पाईपलाईन रोड, विजयनगर येथील रामावतारातील गणेशमूर्ती.

विजयनगर साईमंदिर येथील सुबक गणेशमूर्ती.

विनायकनगर, सिंधी कॉलनी येथील आकर्षक गणेशमूर्ती.

विनायकनगर येथील मंडळाची सुबक गणेशमूर्ती.