न्यूयॉर्कमधील टाइम्स स्क्वेअर येथे 10 व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमादरम्यान लोक योगासने करताना

तेल अवीव, इस्रायल येथे आंतरराष्ट्रीय योग दिन

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत योगा करताना

जोधपूरमध्ये तरुण-तरुणी योगासने करताना

पंतप्रधान नरेंद्र मोदी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त उपस्थितांना संबोधित करताना

भारतीय नौदलाचे जवान विशाखापट्टणममध्ये योगासने करताना

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, आपचे खासदार राघव चढ्ढा आणि इतरांनी केली योगासने 

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपती भवनमध्ये केला योगा 

10 व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त कार्तव्य पथ येथे लोक योग करताना

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत केली योगासने 

जिम्नॅस्ट दीपा कर्माकर योगासने करताना

त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक साहा यांनी योगा करताना

आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा, राज्यमंत्री केशब महंता आणि इतर योगासने करताना