आपत्कालीन सेवेसाठी रुग्णवाहिकाही तैनात ठेवण्यात आल्या होत्या

जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन हे सिव्हिल हॉस्पिटलमधील अधिकाऱ्यांना सूचना करताना. बाजूला पोलीस आयुक्त एडा मार्टिन मार्बनिंग व इतर अधिकारी.

कारखान्याची आग विझविताना अग्निशमन दलाचे जवान शर्थीचे प्रयत्न करताना.

जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचनेवरुन दाखल करण्यात आलेल्या रुग्णवाहिका

कारखान्यात लागलेली आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाने चालविलेले शर्थीचे प्रयत्न

वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती त्यावेळी पोलीस वाहनांना रस्ता करून देताना

अग्निशमन दलाचे जवान आग विझविण्यासाठी वाहनातून साहित्य काढताना