संभाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित असलेला हा चित्रपट महाराष्ट्राच्या ऐतिहासिक वैभवाचं दर्शन घडवतो.

विक्की कौशलच दमदार अभिनय आणि कणखर व्यक्तिमत्त्व

चित्रपटात मराठ्यांच्या शौर्यगाथा, संभाजी महाराजांचे संघर्ष आणि समर्पणाची प्रेरणादायी कथा पाहायला मिळेल.

संकल्पनाकार लक्ष्मण उतेकर यांच्या दिग्दर्शनात तयार होणारा "छावा" हा चित्रपट ६ डिसेंबर २०२४ ला प्रदर्शित होण्याची शक्यता आहे

मराठी संस्कृती आणि इतिहासाच्या प्रेमात असलेल्या प्रेक्षकांसाठी "छावा" हा चित्रपट एक खास भेट ठरणार आहे

शिवरायांचे विचार आणि संभाजी महाराजांचा इतिहास जिवंत करणारा हा चित्रपट नक्कीच आपल्या हृदयात घर करेल!