तिसरे रेल्वेगेटनजीक काँग्रेस रोडवर खड्ड्यांमुळे झालेली रस्त्याची दयनीय स्थिती.

कॅम्प येथील पॉप ईन हॉटेलसमोर साचलेले पाणी.

पाण्याचा निचरा होण्यास योग्य व्यवस्था करण्यात न आल्याने रस्त्याशेजारी साचलेले पाणी.

एसपीएम रोडवर पाणी साचल्याने वाहतुकीची कोंडी होत आहे.

रस्त्याला डबक्याचे स्वरूप आल्याने उद्योग चालवायचे कसे? असा प्रश्न उद्यमबागमधील उद्योजकांसमोर आहे.

तिसरे रल्वेगेट उड्डाण पुलावर रस्त्याची झालेली दुर्दशा.

रेल्वेस्टेशन रोडवर खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचले आहे.

उद्यमबाग मुख्य रस्त्यावर पडलेल्या खड्डे.

फोर्ट रोडवर रस्त्याच्या दोन्ही बाजूने रस्ता कमी खड्डे अधिक अशी काहीशी अवस्था झाली आहे.

सततच्या खड्ड्यांमुळे कणबर्गी रोडवरून प्रवास करणे वाहनचालकांना नकोसे झाले आहे.

कॅम्पमधील अंतर्गत रस्ते चिखलाने माखले आहेत.

तानाजी गल्ली रेल्वेगेटनजीकच्या रस्त्यावर वाहने चालवायची कशी?

केळकर बाग येथे रस्ता खराब झाल्याने वाहतूक करणे अवघड होत आहे.

कपिलेश्वर उड्डाण पुलावर ठिकठिकाणी खडी साचल्याने प्रवास करणे धोक्याचे ठरत आहे.

आगरकर रोडवर पडलेले मोठमोठे खड्डे.