Tarun Bharat

व्हॉट्सऍप आणत आहे प्रायव्हसी फिचर्स

Advertisements

नवी दिल्ली

 मॅसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सऍप आता तीन नवीन प्रायव्हसी फिचर्स आणत आहे. या फिचर्सच्या मदतीने ग्राहकांना आता ग्रुपमधून अलगदपणे लेफ्ट होता येणार असून कोणीही ऑनलाईन पाहू शकतो, तर कोणी नाही.

नवीन फिचर्स ः 1. शांतपणे ग्रुप सोडता येईल हे फीचर यूजर्सना कोणालाही सूचित न करता ग्रुपमधून बाहेर पडण्याची परवानगी देईल. 2. ऑनलाइन उपस्थितीवर नियंत्रण राहणार असून ऑनलाइन उपस्थिती खाजगी ठेवण्यास अनुमती देईल. 3. ह्यू वन्स मेसेजचे क्रीनशॉट काढता येणार नाही, हा पर्याय ब्लॉक केल्याने वापरकर्त्यांना सुरक्षिततेचा आणखी एक स्तर मिळेल.

Related Stories

डिसेंबरमध्ये वाहन कंपन्यांची विक्री झाली समाधानकारक

Patil_p

जागतिक अर्थव्यवस्था 2022 मध्ये रुळावर येणार

Patil_p

मागच्यावर्षी सोने मागणी 35 टक्क्यांनी घटली

Patil_p

तेजी टिकवण्यात बाजाराला अपयश

Patil_p

टाटा स्काय आयपीओ आणण्याच्या तयारीत

Amit Kulkarni

मनोहारी गोल्ड चहा पत्तीला मिळाला 75 हजार रुपये भाव

Patil_p
error: Content is protected !!