Tarun Bharat

ऊस वाहतूक करताना….ये भाई जरा देखके चलो….

गळीत हंगामा सुरु झाला आहे रस्त्यावर ऊस वाहतूक करताना अनेक वाहन दिसत आहेत. येथे एका ठिकाणी ऊस वाहतूक करणारा वाहनांच्या धडकेत पथदिपाला नुकसान पोहचला आहे.

होय , हा विडिओ विजापूर जिल्ह्यातील मुधोळची आहे असे समझते. यात रस्त्याच्या मधोमधी असलेला पथदिपाचा खांब्याला नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे. ऊस वाहतूक करताना जनतेची आणि आजूबाजूला लक्ष घालून पुढे जाणे गरजेचे आहे .

Related Stories

आधुनिक उपकरणांच्या माध्यमातून कारागृहांमध्ये कडक तपासणी

Amit Kulkarni

विजापूर शहरात चालकाचे नियंत्रण सुटल्याने टँकर उलटला

Archana Banage

फरारी विशालसिंग चव्हाणवर पोलिसांचा गोळीबार

Amit Kulkarni

‘शिक्षक’साठी चुरशीने 80.57 टक्के मतदान

Amit Kulkarni

आथणी येथे गंभीर अपघात २ ठार ३९ जखमी

mithun mane

चीन,जपान मधून येणाऱ्यांसाठी कडक निर्बंध, RT-PCR बंधनकारक

Rahul Gadkar