Tarun Bharat

रानटी हत्ती आता बारमाही

केर गावात पुन्हा नुकसान

दोडामार्ग / प्रतिनिधी –


   पाऊस सुरू झाल्यावर हत्ती कर्नाटकच्या दिशेने जातील हा  प्राणी अभ्यासक आणि वनविभागाच्या अधिकाऱ्यांचा निष्कर्ष होता. त्याला फोल ठरवत पाच हत्तींच्या कळपाने बारमाही वास्तव केर परीसरात ठेवले आहे. शिवाय गुरूवारी रात्री चार शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसान केले. वनविभागाने आता ठोस उपाय योजना करण्याची गरज असून शेतकरी चिंतातुर बनला आहे.

Related Stories

अर्थव्यवस्थेची घडी बसविण्यासाठी रिफायनरी हवीच : प्रमोद जठार

Patil_p

जैतापूर प्रकल्प परिसरातील अडीच लाख रूपयांच्या साहित्याची चोरी

Patil_p

800 विद्यार्थी देणार आज जिल्हय़ात जेईई परीक्षा

Patil_p

बुर्मा ड्रायर पध्दतीने काजु बोंडे वाळवून रंग औषध इंधन निर्मितीचा प्रकल्प सिंधुदुर्गला ठरणार वरदान

Anuja Kudatarkar

वागदे – कसवण रस्ता वाहतुकीस योग्य करण्याचे अधिकाऱ्यांचे आश्वासन- अबिद नाईक यांची माहिती

Anuja Kudatarkar

गोव्यात नोकरीसाठी जाणाऱ्या वेंगुर्लेवासियांसाठी एस. टी.वाहतुक सुरु

Anuja Kudatarkar