Tarun Bharat

७ ते २९ डिसेंबर दरम्यान संसदेचे हिवाळी अधिवेशन

बेळगाव – संसदेचे हिवाळी अधिवेशन ७ ते २९ डिसेंबरदरम्यान सुरु होणार आहे. अशी माहिती संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिली आहे.
यंदा संसदेचे हिवाळी अधिवेशन डिसेंबर ७ ते डिसेंबर २९ पर्यंत चालणार आहे. २३ दिवस चालणाऱ्या या अधिवेशन दरम्यान १७ बैठके होणार आहेत. अशी माहिती अशी माहिती ट्विटच्या मार्फत संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिली आहे . अधिवेशनात शासकीय व्यवहार व अन्य महत्वपूर्ण मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे .

Related Stories

सोमवारी 22 जण झाले कोरोनामुक्त

Patil_p

पी.के.क्वॉर्टर्सची गॅलरी कोसळून बाप-लेक जखमी

Patil_p

कर्नाटकचे वनमंत्री आनंद सिंग यांना कोरोनाचा संसर्ग

Tousif Mujawar

माजी नगरसेवक संघटनेतर्फे पालकमंत्री, रेल्वेमंत्र्यांचा सत्कार

Patil_p

लॉकडाऊनमुळे सण-उत्सव यंदाही साधेपणानेच

Patil_p

भाजीपाला दरात भरमसाट वाढ

Patil_p