मालवण / प्रतिनिधी-
वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कट्टा येथील कला शिक्षक समीर अशोक चांदरकर यांनी रेखाटलेल्या त्यांच्या रांगोळीतून अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनाच्या तिरंगामय शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांच्या या रांगोळीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.