Tarun Bharat

Kolhapur : कोल्ड्रींगमध्ये गुंगीचे औषध देवून महिलेवर बलात्कार; तरुणास अटक

Advertisements

शिरोळ प्रतिनिधी   

बलात्कार केल्याप्रकरणी शिरोळ पोलिसांनी एकास अटक केली. योगेश उत्तमगिर गिरी (वय ३०, रा. साईनगर, देगलूर, ता.देगलूर, जि.नांदेड) असे त्याचे नाव आहे. जयसिंगपूर प्रथमवर्ग न्यायालयाने संशयीताला आठ दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. शिरोळ तालुक्यातील पिडीत महिलेच्या फिर्यादीनंतर हा प्रकार उघडकीस आला.
 
पिडित महिलेला मैत्रिण असल्याचे भासवून तिच्या व्हॉटसअपवर चॅटिंगव्दारे संशयीताने संपर्क वाढवून ओळख निर्माण केली. मात्र, त्याची खरी ओळख समजल्यानंतर महिलेने त्याच्यासोबत चॅटिंग बंद केले. तरीदेखील तो महिलेला दुसऱ्या सीमकार्डवरुन मेसेज पाठवित होता. पिडीत महिला चाकण येथे गेल्यानंतर संशयीताने तिच्या पतीला ठार मारण्याची धमकी देवून हॉटेलवर नेले. त्याठिकाणी कोल्ड्रींगमध्ये गुंगीचे औषध देवून तिच्यावर बलात्कार केला. १५ सप्टेंबरला पोलिसांत गुन्हा दाखल झाला होता.  विशेष सरकारी वकील सुर्यकांत मिरजे यांच्या युक्तीवाद केला.गिरी याला आठ दिवसाची पोलीस कोठडी न्यायालयाने सुनावली.

Related Stories

Kolhapur; वृद्ध महिला खुन प्रकरणी एकास अटक; गुन्हे शाखेच्या पोलीसांचे यश

Abhijeet Khandekar

वेध आदिशक्तीचे ; कुंभार गल्ल्यांमध्ये मंडळांच्या दुर्गामूर्ती तयार

Archana Banage

भंडारा दुर्घटनेबद्दल मंत्री यड्रावकरांनी दुःख व्यक्त करत दिले चौकशीचे आदेश

Archana Banage

मंत्री मुश्रीफ यांची बदनामी थांबवा

Archana Banage

शिरोली दुमाला येथे वन्य प्राण्याच्या हल्ल्यात १० बकऱ्यांचा मृत्यू

Archana Banage

कुस्तीतील ‘रामा’चा वनवास संपणार कधी ?

Archana Banage
error: Content is protected !!