Tarun Bharat

खोतीगावच्या मोबाईल टॉवरचे काम सुरू, नागरिकांत समाधान

Advertisements

प्रतिनिधी /काणकोण

खोतीगाव पंचायतीमध्ये मागच्या तीन वर्षांपासून बंद असलेल्या मोबाईल टॉवरच्या प्रत्यक्ष कामाला प्रारंभ झाला असून जिओ कंपनीने ही जबाबदारी स्वीकारली आहे. सध्या भूमिगत केबल टाकण्याच्या कामाला सुरुवात झाली असून सभापती रमेश तवडकर यांनी याकामी पुढाकार घेतला आहे. अवघ्याच दिवसांत या कामाला प्रारंभ झाल्यामुळे खोतीगावच्या नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. सभापती तवडकर यांनी या कामाची नुकतीच पाहणी केली आणि कंपनीने काम सुरू केल्याबद्दल समाधान व्यक्त केले.

Related Stories

डॉ. रामाणी गोवा मॅराथोन 6 नोव्हेंबर रोजी

Amit Kulkarni

दामू नाईक हे युवा पिढीसाठी ‘प्रेरणास्त्रोत’

Amit Kulkarni

भाजपा नेत्यांच्या छायाचित्रांना फासले काळे

Amit Kulkarni

दी गोवा कपिला मल्टिपर्पज पतसंस्था मांद्रे शाखेतर्फे मास्क प्रदान

Omkar B

मोपावर गोमंतकीय कर्मचारी दिसावेत ः सरदेसाई

Patil_p

निलंबित आंगणवाडी सेविकांचे बेमुदत आंदोलन

Omkar B
error: Content is protected !!