Tarun Bharat

गोकाक जवळ अपघातात ‘अकरा’ कामगारांचा जागीच मृत्यू

Advertisements

प्रतिनिधी / बेळगाव

बेळगाव जिल्ह्यातील गोकाक येथे भीषण अपघात घडला आहे. या अपघातात अकरा कामगारांचा मृत्यू झाला आहे. रविवारी पहाटेच्या सुमारास गोकाक येथील पुलाजवळील कबलापूरकडे जाणारा रस्त्यावर ही घटना घडली आहे.

क्रूजर वाहनात बसून कामासाठी जात असताना वाहन कबलापूर रस्त्यावर पलटी झाले. त्यामुळे हा अपघात घडला आहे. यात अकरा जणांचा जागीच मृत्यू झाला. यात एक पोलिस ही जखमी झाला आहे. हे कामगार गोकाक तालुक्यातील अक्कतंगेरहाळ गावचे रहिवासी आहेत. मयतांची नावे अद्याप समजू शकले नाहीत.

आडव्याप्पा चिलभावी, बसवराज दळवी, बसवराज हनमण्णवर, आकाश गस्ती, फकीरप्पा हरिजन तसेच मल्लप्पा अशी मयतांची नावे आहेत. गोकाक पोलीस अधिक तपास करत आहेत.

Related Stories

मजगाव, स्टेशनरोड येथे मटका अड्डय़ांवर छापे

Rohan_P

40 वाला CM होतो; यात काहीतरी काळंबेरं

datta jadhav

प्रवाशांसाठी खुशखबर! मिरज-कोल्हापूर पॅसेंजर उद्यापासून सुरू

Abhijeet Shinde

औरंगाबाद, उस्मानाबादच्या नामांतराला शिंदे सरकारकडून स्थगिती

datta jadhav

”काँग्रेसचे टूल किट खलिस्तान्यांच्या टूल किटपेक्षा खतरनाक”

Abhijeet Shinde

रेल्वेत चहा विकण्याच्या बहान्याने करतात चोरी

Rohan_P
error: Content is protected !!