Tarun Bharat

बेळगुंदी येथे कुस्तीपटू रवळनाथचा सत्कार

Advertisements

वार्ताहर /किणये

बेळगुंदी येथील बालवीर विद्यानिकेतनच्या वतीने कुस्तीपटू रवळनाथ कणबरकर याचा सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी शाळेचे संयोजक शंकर चौगुले होते.

रवळनाथने नुकत्याच झालेल्या जिल्हा पातळीवरील क्रीडा स्पर्धेत 65 किलो वजन गटात प्रथम क्रमांक मिळविला. त्याची राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे. यामुळे त्याचा शाळेच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला. आनंदा जाधव, राजू मुजावर, रेखा कणबरकर, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक के. डी. पाटील प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका रेखा शहापूरकर आदींसह शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन धनश्री सांगावकर यांनी केले तर प्रकाश मेटकर यांनी आभार मानले.

Related Stories

शहापूर येथे चार कार फोडल्या

Patil_p

साठी ओलांडूनही सायकलवरून पंढरपूर यात्रेचा घेतला आनंद

Amit Kulkarni

विजयनगरवासियांची समस्या सोडविणार कोण?

Amit Kulkarni

लष्कर भरतीकरिता कोरोना चाचणी सक्तीची

Amit Kulkarni

हिरेबागेवाडीजवळ अपघातात शिक्षक जागीच ठार

Amit Kulkarni

तात्पुरते बसस्थानक हटविणार

Amit Kulkarni
error: Content is protected !!