Tarun Bharat

तिमाहीत ‘शाओमी’ भारतीय स्मार्टफोन बाजारात आघाडीवर

Advertisements

नवी दिल्ली ः

 जून तिमाहीमधील विविध कंपन्यांच्या नफा कमाईचे आकडे नुकतेच सादर करण्यात येत आहेत. यामध्ये स्मार्टफोनसंबंधीचा अहवाल सादर करण्यात आला आहे. जून तिमाहीमध्ये चीनी स्मार्टफोन कंपनी शाओमी यांनी विक्रीमध्ये 22 टक्के इतकी घसरण होऊनही ही कंपनी भारतीय बाजारपेठेत आघाडीवर आहे.  सायबर मीडिया रिसर्च (सीएमआय) याच्या अहवालानुसार, शाओमीने चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत 20 टक्के वाटय़ासह देशांतर्गत स्मार्टफोन बाजारात अव्वल स्थान प्राप्त केले आहे. त्यापाठोपाठ सॅमसंग कंपनीने 18 टक्के वाटा प्राप्त करत आपले स्थान निश्चित केले आहे.

Related Stories

भेलला मिळाले प्रकल्पाचे कंत्राट

Patil_p

वोल्वो इंडियाने वॉरंटीचा कालावधी वाढविला

Patil_p

टाटा ग्रुप बिग बास्केटमध्ये घेणार वाटा

Omkar B

बव्हंशी भारतीय कंपन्यांचा अंतर्गत कर्मचारी भरतीवर भर

Patil_p

औद्योगिक उत्पादनांचा वृद्धीचा वेग सलग तिसऱया महिन्यात सुस्त

Amit Kulkarni

आयटीआर भरल्यानंतर व्हेरिफिकेशन करणे आवश्यक

Patil_p
error: Content is protected !!