Tarun Bharat

हिरो सुपर स्प्लेंडरची एक्सटीइसी आवृत्ती बाजारात

वृत्तसंस्था/  नवी दिल्ली

हिरो मोटोकॉर्पने आपली सुपर स्प्लेंडर 125सीसीची नवीन एक्सटीइसी आवृत्ती बाजारात सादर केली आहे. कंपनीने या मॉडेलची सुरुवातीची एक्सशोरुम किमत 83,368 रुपये ठेवली असल्याची माहिती आहे. सदरची दुचाकी ही जवळपास 68 किमी इतके मायलेज देत असल्याची माहिती आहे. एक्सटेक ही तीन रंगात उपलब्ध असून ग्लॉस ब्लॅक, कँडी ब्लेझिंग रेड आणि मॅट ऑक्सिस ग्रे आदी रंगांमध्ये सादर केली आहे.

Related Stories

वीजेवर चालणारी तीनचाकी सादर

Amit Kulkarni

रॉयल इनफील्डची क्लासिक 350 लवकरच येणार

Patil_p

‘वोल्वो एक्स सी 40’ कार बुकिंगला दमदार प्रतिसाद

Amit Kulkarni

टोयोटा मोटरची ‘द अर्बन क्रूझर..’ दाखल

Patil_p

मर्सीडिझ-बेंझकडून किंमती वाढवण्याचे संकेत

Patil_p

जानेवारीत वाहन विक्रीत 14 टक्के वाढ

Patil_p