Tarun Bharat

‘Yamaha RX100’ पुन्हा लॉन्च ..!

भारतात तरुणाईची सर्वात आवडती दुचाकी यामाहा आरएक्स-100 ( Yamaha RX100 ) पुन्हा भारतात लॉन्च होत आहे. यामाहा मोटार इंडियाचे चेअरमन ईशिन चिहानानं यांनी ही माहिती दिली.

Yamaha RX100 रिलॉन्च करण्याची तयारी कंपनीकडून सुरू आहे. परंतु काही तांत्रिक अडचणीं येत आहेत. जुन्या मॉडेलप्रमाणे गाडी लॉंच करणे शक्य नसलं तरी आरएक्स-100 ची जुनी ओळख कायम राहील असा प्रयत्न करण्यात येणार आहे.

या नव्या मॉडेलला पावरफुल इंजिन आणि डिझाइन असणार आहे. त्यामुळे येत्या काही वर्षांत RX100 लॉन्च करण्याचा कंपनीचा मानस आहे.

Related Stories

दीपक केसरकर शालेय शिक्षण मंत्री

Anuja Kudatarkar

स्वाभिमानीची २१ वी ऊस परिषद १५ ऑक्टोबर रोजी – राजू शेट्टी

Archana Banage

कोयना धरणातील पाण्याचा रंग पुन्हा बदलला..!

Archana Banage

नागपूर ते पुणे प्रवास अवघ्या 6 तासात; गडकरींकडून नवी घोषणा

datta jadhav

संयुक्‍तराष्ट्रांच्या हेलिकॉप्टरवर जिहादींचा हल्ला, दोघांचा मृत्यू

datta jadhav

भारतात कोरोनावर लस तयार, मानवी चाचणीला होणार सुरुवात

datta jadhav